रानभाजी हे भारतातील औषधी वनस्पतींचे एक विशाल जग आहे. भारतीय रानभाजी वनस्पती अनेक प्रकारच्या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये त्यांचे विशेष महत्त्व आहे... अनेक संशोधकांनी यामधे संशोधन,करून नवनविन जाती जगासमोर आणल्या आहेत... आपणं जमतिल तितक्या रानभाज्यांचा इथे अभ्यास करणार आहोत....